महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सेवा
- केंद्रीय प्राधिकरणाचे धोरण आणि निर्देष लागू करण्यासाठी
- विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 अंतर्गत विहीत केलेल्या निकषांची पूर्तता करणा-या व्यक्तींना विधी सेवा देणे
- लोक अदालतींचे आयोजन करणे, ज्यात उच्च न्यायालयातील प्रकरणांचाही समावेश होतो.
- प्रतिबंधात्मक आणि धोरणात्मक कायदेशीर मदत कार्यक्रम हाती घेणे.
- केंद्रीय प्राधिकरणाशी सल्लामससलत करुन, निश्चिती नियमांद्वारे राज्य विधी सेवा प्राधिकरण अशी इतर कार्ये सादर करु शकेल.
भेट द्या : https://legalservices.maharashtra.gov.in
केंद्र : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण
पत्ता : १०५, उच्च न्यायालय (पीडब्ल्यूडी) इमारत, फोर्ट, मुंबई- ४०० ०३२.
शहर : मुंबई | पिन कोड : 400032
ईमेल : mslsa-bhc[at]nic[dot]in