बंद करा

    सप्टेंबर २०२४

    • सुरुवातीची तारीख : 01/09/2024
    • शेवटची तारीख : 31/12/2025
    • स्थळ : Mumbai

    September 2024

    1. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (आदिवासी अधिकारांचे संरक्षण व अंमलबजावणी),योजना २०१५
    2. खालील महत्वपूर्ण दिवस साजरे करण्यात आले :
      • आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन (८ सप्टेंबर)
    3. 3. खालील विषयांवरील कायद्यांच्या बाबत जागृती करणारे कार्यक्रम आयोजित करणे :
      • गुन्हा दंड तडजोड
      • कच्च्या व पक्क्या कैद्यांचे अधिकार
      • जामिनासाठी तरतुदी
    4. पिडीत नुकसानभरपाई योजनेवर विधी साक्षरता शिबिरे आयोजित करणे.
    5. विधी सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी नामिकेवरील अधिवक्त्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम / चर्चासत्रे आयोजित करणे
    6. सार्वजनिक उपयोगिता सेवा व केंद्र / राज्य शासनाच्या विविध योजनांच्या नियम / कायद्यांच्या बाबत जागृती करणारे कार्यक्रम आयोजित करणे.
    7. दुष्काळ / पूर / औद्योगिक अपघात इत्यादी सारख्या सामुदायिक आपत्तीने प्रभावित लोकांना भेडसावणाऱ्या कायदेशीर / अन्य समस्यांबाबत जागृती निर्माण करणारे कार्यक्रम आयोजित करणे
    8. एचआयव्ही व शारीरिक माध्यमातून फैलावणाऱ्या रोगांनी पिडीत रुग्णांसाठी जागृती निर्माण करणारे कार्यक्रम आयोजित करणे.
    9. ज्येष्ठ नागरिक आणि / किंवा अवयस्क व्यक्तींच्या अधिकारांबाबत जागृती करण्यासाठी धार्मिक स्थळे, सार्वजनिक जागा, गाव, मोहल्ला इत्यादी ठिकाणी जागरूकता निर्माण करणाऱ्या पथकांनी भेटी देणे.