बंद करा

    मार्च २०२५

    • सुरुवातीची तारीख : 01/03/2024
    • शेवटची तारीख : 31/12/2025
    • स्थळ : Mumbai

    March

    1. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (आम्ल हल्ल्यातील पिडीतांसाठी विधी सेवा) योजना २०१६ च्या अंतर्गत पीडितांच्या नुकसानभरपाईसाठी जागृती कार्यक्रम आयोजित करणे.
    2. खालील महत्वाचे दिवस साजरे करण्यात आले :
      • आंतरराष्ट्रीय महिला दिन (८ मार्च)
      • जागतिक जल दिन (२२ मार्च)
    3. खालील विषयांवर कायदे विषयक जागृती कार्यक्रम आयोजित करणे :
      • घरगुती हिंसे पासून महिलांचे संरक्षण अधिनियम
      • हुंडा प्रतिबंध अधिनियम
      • कामाच्या स्थानी महिलांचे लैंगिक शोषण
      • बाल विवाह प्रतिबंध अधिनियम
    4. कच्च्या कैद्यांसाठी खालील विषयावर विशेष अभियान आयोजित करणे :
      • त्यांच्या अधिकारांबाबत कायदेशीर जागृती आणि त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या विधी सेवांचा लाभ घेणे
      • न्यायालयाच्या समक्ष त्यांना प्रतिनिधित्व मिळण्याची खातरजमा करणे
    5. सार्वजनिक उपयोगिता सेवा / शासकीय योजनांवर जागृती कार्यक्रम आयोजित करणे
    6. खालील विषयांवर जागृती कार्यक्रम आयोजित करणे :
      • जल साठवण व जल संवर्धन
      • प्रदूषणमुक्त पाणी व हवेचा आणि अन्न
      • शिक्षणाचा अधिकार अधिकार
    7. संस्थात्मक मध्यस्थी व निराकरण यंत्रणे बाबत जागृती कार्यक्रम आयोजित करणे.
    8. वार्षिक विवरणे तयार करणे व वित्तीय खर्च / हिशेबांना अंतिम स्वरूप देणे.