- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (आदिवासी अधिकारांचे संरक्षण व अंमलबजावणी),योजना २०१५
- खालील महत्वपूर्ण दिवस साजरे करण्यात आले :
- आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन (८ सप्टेंबर)
- 3. खालील विषयांवरील कायद्यांच्या बाबत जागृती करणारे कार्यक्रम आयोजित करणे :
- गुन्हा दंड तडजोड
- कच्च्या व पक्क्या कैद्यांचे अधिकार
- जामिनासाठी तरतुदी
- पिडीत नुकसानभरपाई योजनेवर विधी साक्षरता शिबिरे आयोजित करणे.
- विधी सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी नामिकेवरील अधिवक्त्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम / चर्चासत्रे आयोजित करणे
- सार्वजनिक उपयोगिता सेवा व केंद्र / राज्य शासनाच्या विविध योजनांच्या नियम / कायद्यांच्या बाबत जागृती करणारे कार्यक्रम आयोजित करणे.
- दुष्काळ / पूर / औद्योगिक अपघात इत्यादी सारख्या सामुदायिक आपत्तीने प्रभावित लोकांना भेडसावणाऱ्या कायदेशीर / अन्य समस्यांबाबत जागृती निर्माण करणारे कार्यक्रम आयोजित करणे
- एचआयव्ही व शारीरिक माध्यमातून फैलावणाऱ्या रोगांनी पिडीत रुग्णांसाठी जागृती निर्माण करणारे कार्यक्रम आयोजित करणे.
- ज्येष्ठ नागरिक आणि / किंवा अवयस्क व्यक्तींच्या अधिकारांबाबत जागृती करण्यासाठी धार्मिक स्थळे, सार्वजनिक जागा, गाव, मोहल्ला इत्यादी ठिकाणी जागरूकता निर्माण करणाऱ्या पथकांनी भेटी देणे.