बंद करा

    मे २०२५

    • सुरुवातीची तारीख : 09/01/2025
    • शेवटची तारीख : 31/01/2026
    • स्थळ : Mumbai

    May

    1. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (असंघटीत क्षेत्रातील श्रमिकांसाठी विधी सेवा) योजना २०१५ बाबत जागृती करणे.
    2. खालील महत्वाचे दिवस साजरे करण्यात आले :
      • आंतरराष्ट्रीय कामगार दिवस (१ मे)
      • महाराष्ट्र दिन (१ मे)
      • आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन (२२ मे)
      • तंबाखू विरोधी दिन (३१ मे)
    3. कामगारांसाठी खालील विषयांवर विधी साक्षरता कार्यक्रम आयोजित करणे :
      • बांधकाम / शेतमजुरांच्या समस्या
      • केंद्र / राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे
      • त्यांच्या कायदेशीर अधिकारांशी संबंधित अन्य कोणतीही बाब / बाबी.
    4. पिडीत नुकसानभरपाई योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी साठी विधी साक्षरता शिबिरे
    5. बाल न्याय प्रणाली व बालकांच्या अधिकारांचे संरक्षण यामध्ये सुधारणा होण्यासाठी कायद्यांबाबत जागृती कार्यक्रम.
    6. सार्वजनिक उपयोगिता सेवांबाबत जागृती कार्यक्रम आयोजित केला.
    7. कार्य स्थानी महिलांची लैंगिक छळ ( प्रतिबंध, निषेध व निराकरण ) अधिनियम २०१३ मधील तरतुदी बाबत संवेदन होण्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे व जागृती कार्यक्रम आयोजित करणे