- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (आम्ल हल्ल्यातील पिडीतांसाठी विधी सेवा) योजना २०१६ च्या अंतर्गत पीडितांच्या नुकसानभरपाईसाठी जागृती कार्यक्रम आयोजित करणे.
- खालील महत्वाचे दिवस साजरे करण्यात आले :
- आंतरराष्ट्रीय महिला दिन (८ मार्च)
- जागतिक जल दिन (२२ मार्च)
- खालील विषयांवर कायदे विषयक जागृती कार्यक्रम आयोजित करणे :
- घरगुती हिंसे पासून महिलांचे संरक्षण अधिनियम
- हुंडा प्रतिबंध अधिनियम
- कामाच्या स्थानी महिलांचे लैंगिक शोषण
- बाल विवाह प्रतिबंध अधिनियम
- कच्च्या कैद्यांसाठी खालील विषयावर विशेष अभियान आयोजित करणे :
- त्यांच्या अधिकारांबाबत कायदेशीर जागृती आणि त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या विधी सेवांचा लाभ घेणे
- न्यायालयाच्या समक्ष त्यांना प्रतिनिधित्व मिळण्याची खातरजमा करणे
- सार्वजनिक उपयोगिता सेवा / शासकीय योजनांवर जागृती कार्यक्रम आयोजित करणे
- खालील विषयांवर जागृती कार्यक्रम आयोजित करणे :
- जल साठवण व जल संवर्धन
- प्रदूषणमुक्त पाणी व हवेचा आणि अन्न
- शिक्षणाचा अधिकार अधिकार
- संस्थात्मक मध्यस्थी व निराकरण यंत्रणे बाबत जागृती कार्यक्रम आयोजित करणे.
- वार्षिक विवरणे तयार करणे व वित्तीय खर्च / हिशेबांना अंतिम स्वरूप देणे.