- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (मानवी तस्करी व लैंगिक व्यापारासाठी शोषणाने पिडीतांसाठी विधी सेवा) योजना २०१५ बाबत जागृती कार्यक्रम आयोजित करणे.
- खालील महत्वपूर्ण दिवस साजरे करण्यात आले :
- राष्ट्रीय विधी सेवा दिन (९ नोव्हेंबर)
- राष्ट्रीय शिक्षण दिन (११ नोव्हेंबर)
- बाल दिन (१४ नोव्हेंबर)
- संविधान दिन (२६ नोव्हेंबर)
- राष्ट्रीय विधी सेवा दिनाच्या निमित्ताने विधी सेवा आठवडा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात यावा.
- खालील विषयांवर जागृती कार्यक्रम आयोजित करावेत:
- बालकांसाठी बालस्नेही विधी सेवा व त्यांचे संरक्षण करण्याची योजना
- सायबर गुन्हे (पोलीस अधिकारी, अधिवक्ते व विद्यार्थ्यांसाठी)
- बालकांचे अधिकार
- खालील विषयांवर जागृती कार्यक्रम आयोजित करावेत :
- पर्यायी विवाद निराकरण पद्धती व त्यांचे लाभ
- नागरिकांचे मुलभूत अधिकार
- विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहभागाने सर्व शासकीय व शासकीय अनुदान प्राप्त शाळांमध्ये अमली पदार्थांच्या दुरुपयोगाबाबत विधी साक्षरता कार्यक्रम आयोजित करणे
- खालील विषयांवर चर्चासत्रे आयोजित करणे :
- शिक्षणाचा व अन्य मुलभूत अधिकार व संवैधानिक सक्षमीकरण.
- सार्वजनिक उपयोगिता सेवांशी संबंधित कायद्यांबाबत जागृती कार्यक्रम.
- कामाच्या स्थानी महिलांच्या लैंगिक छळाला प्रतिबंध, निषेध व निराकरण अधिनियम २०१३ अन्वये तरतुदी बाबत संवेदन होण्यासाठी कार्यशाळा संचालित व जागृती कार्यक्रम आयोजित करणे.