बंद करा

    जून २०२४

    • सुरुवातीची तारीख : 01/06/2024
    • शेवटची तारीख : 31/12/2025
    • स्थळ : Mumbai

    June 2024

    1. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण ( बालकांना बालस्नेही विधी सेवा आणि त्यांचे संरक्षण ) योजना २०१५ बाबत जागृती कार्यक्रम आयोजित करणे.
    2. खालील महत्वपूर्ण दिवस साजरे करण्यात आले :
      • जागतिक सायकल दिन (३ जून )
      • जागतिक पर्यावरण दिन (५ जून)
      • जागतिक बाल श्रमिक विरोधी दिन (१२ जून)
      • आंतरराष्ट्रीय योग दिन (२१ जून)
      • अमली पदार्थ गैरवापर व छुपी तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिन (२६ जून).
    3. खालील विषयावर विधी साक्षरता शिबिरे आयोजित करणे :
      • प्रदूषण मुक्त पाणी व हवेचा अधिकार
      • वाजवी निवासाचा अधिकार
      • अन्नाचा अधिकार
    4. पर्यावरण व वृक्ष लागवडीबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी अभियान.
    5. बालकांना मोफत व अनिवार्य शिक्षण अधिनियम २००९ बाबत कायदेशीर जागृती कार्यक्रम आयोजित करणे व वय ६ ते १४ वर्षाच्या दरम्यान बालकांच्या शैक्षणिक अधिकार व अन्न सुरक्षा अधिनियमातील अधिकारांचे निराकरण करणे.
    6. सार्वजनिक उपयोगिता सेवांच्या बाबत कायदेशीर जागृती शिबिरे आयोजित करणे.