- 1. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (गरिबी निर्मुलन योजनांची प्रभावी अंमलबजावणी) योजना २०१५ बाबत जागृती कार्यक्रमांचे आयोजन
- खालील विशेष दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात यावे :
- जागतिक आदिवासी दिन (८ ऑगस्ट)
- आंतरराष्ट्रीय युवा दिन (१२ ऑगस्ट)
- खालील समाज विघातक गोष्टीशी संबंधित विधी साक्षरता शिबिरे आयोजित करणे
- हुंडा,
- जाती भेद,
- स्त्री भृणहत्या व अन्य प्रचलित समाज विघातक रूढी व परंपरा.
- अमली पदार्थांचा दुरुपयोग व व्यसनाधीनते विरोधात हस्त पत्रिका / घोषवाक्ये वितरीत करून त्यापासून असणाऱ्या धोक्याबाबत जागृती करण्यासाठी विधी साक्षरता शिबिरे आयोजित करणे.
- रॅगिंग विरोधी कायद्यांच्याबाबत महाविद्यालयातून कायदे विषयक जागृती कार्यक्रम आयोजित करणे.
- वाहतुकीच्या नियमांबाबतजागृती कार्यक्रम आयोजित करणे.
- विधी सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी बाल न्याय मंडळावर कार्यरत नामिका अधिवक्त्यांसाठी चर्चासत्र किंवा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे
- बाल कल्याण पोलीस अधिकारी व विशेष बाल पोलीस पथकांसाठी संवेदन कार्यक्रम आयोजित करणे.
- पिडीत नुकसानभरपाई योजनेशी संबंधित कायद्यांच्या बाबत जागृती कार्यक्रम आयोजित करणे