- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (मानसिक आजाराने पिडीत व मानसिकदृष्ट्या अक्षम व्यक्तींना विधी सेवा) योजना २०१६ याबाबत जागृती कार्यक्रम आयोजित करणे
- 2. खालील महत्वपूर्ण दिवस साजरे करण्यात आले :
- जागतिक लोकसंख्या दिन (११ जुलै)
- जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय निवास(१७ जुलै)
- खालील विषयांवर कायदे विषयक जागृतीचे कार्यक्रम आयोजित करणे :
- सार्वजनिक उपयोगिता सेवा आणि केंद्रीय / राज्य शासनाच्या योजना
- बालकांचे अधिकार
- बाल न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५
- शिक्षणाचा अधिकार
- बेटी बचाव बेटी पढाव
- बालिका व शाळेतून गळलेल्या बालकांवर विशेष भर देऊन शिक्षणापासून वंचित बालकांना प्रवेश मिळण्यासाठी अभियान / मोहीम हाती घेणे.
- शाळा व महाविद्यालयात बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण अधिनियमाबाबत जागृती कार्यक्रम आयोजित करणे
- निम्न विधी स्वयंसेवकांच्या उपयुक्ततेचा विचार करून त्यांच्या कामगिरी व अधिकारांचा आढावा.
- पोलिसांचे अधिकार व उत्तरदायित्वे तसेच कामकार्याची विधीग्राह्यता या तुलनेत सेक्स वर्कर्सच्या अधिकारांबाबत तसेच “ बुद्धदेव कार्मास्कर विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य “ प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयानुसार परवानगी / प्रतिबंधित असलेल्या बाबींवर सेक्स वर्कर्ससाठी कार्यशाळा आयोजित करणे.