बंद करा

    माहितीचा अधिकार संपर्क (पीआईओस/ एपीआईओस / एएस)

    महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे माननीय कार्यकारी अध्यक्ष यांनी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणासाठी सहाय्यक जन माहिती अधिकारी, जन माहिती अधिकारी आणि अपीलीय प्राधिकारी यांच्या नियुक्तीची रचना खालीलप्रमाणे सुधारित केली आहे. –

    कार्यालयीन आदेश
    अनुक्रमांक. प्राधिकरणाचे नाव सहाय्यक जन माहिती अधिकारी जन माहिती अधिकारी अपिलीय अधिकारी
    1 महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण विभाग अधिकारी अवर सचिव, म.रा.वि.से.प्रा उपसचिव, म.रा.वि.से.प्रा