बंद करा

    ऑक्टोबर २०२४

    • सुरुवातीची तारीख : 01/10/2024
    • शेवटची तारीख : 31/12/2025
    • स्थळ : Mumbai

    October 2024

    1. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (अमली पदार्थांच्या गैरवापराने पिडीतांना व अमली पदार्थांच्या त्रासाचे निर्मुलन करण्यासाठी विधी सेवा) योजना २०१५.
    2. खालील महत्वपूर्ण दिवस साजरे करण्यात आले :
      • आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन (१ ऑक्टोबर)
      • महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर)
      • जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन (१० ऑक्टोबर)
      • राष्ट्रीय बालिका दिन (११ ऑक्टोबर)
    3. “ ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार “ यामध्ये पालक व ज्येष्ठ नागरिक देखभाल व कल्याण अधिनियम २००७ व शासनाच्या विविध कल्याणकारी योजना या विषयावर कार्यक्रम आयोजित करावेत.
    4. दिव्यांग व्यक्तींसाठी खालील विषयांवर जागृती कार्यक्रम आयोजित करावेत :
      • दिव्यांग व्यक्तीआमध्ये त्यांच्यासाठी असणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या माहितीच्या अभावाचे निराकरण करणे
      • लाभार्थ्यांना योजनांशी जोडण्यासाठी उपाययोजना
      • अन्य बाबींमध्ये विधी सेवा देणे
    5. व्यापारी विवादांमध्ये संस्थापूर्व मध्यस्थता व निराकरण याबाबत जागृती कार्यक्रमांचे आयोजन करणे.
    6. स्वयंचलित वाहने, भूसंपादन प्रकरणे, व कौटुंबिक वादांसाठी विशेष लोक अदालत
    7. सायबर सुरक्षा आठवडा– जागृती कार्यक्रम आयोजित करणे
    8. पोलिसांचे अधिकार व उत्तरदायित्वे तसेच कामकार्याची विधीग्राह्यता या तुलनेत सेक्स वर्कर्सच्या अधिकारांबाबत तसेच “ बुद्धदेव कर्मास्कर विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य “ प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयानुसार परवानगी / प्रतिबंधित असलेल्या बाबींवर सेक्स वर्कर्ससाठी कार्यशाळा आयोजित करणे